Skip to main content

Posts

Showing posts from November 20, 2019

शौक बड़ी चीज़ है

शौक बड़ी चीज़ है.. किसी ने कहा है, "शौक बड़ी चीज़ है. उम्र को हराना है तो शौक जिंदा रखिए ". क्या है शौक? शौक /छंद बोले तो.. 1. प्रसन्नता और मनोविनोद के लिए कोई काम बार-बार करने की तीव्र चाह या प्रबल लालसा; आनंददायक कार्य करने की लालसा या अभिरुचि; (हॉबी) 2. किसी कार्य या खेल में विशेष रुचि या प्रवृत्ति, जैसे- शतरंज खेलने का शौक 3. धुन; लय 4. (negative / नकारात्मक) चसका; व्यसन पिछले हफ्ते पुणे गया था. एक लंबे अर्से के बाद अपने बालमित्र अनुप से मिलने की ठानी. वो कहते हैं ना कि दिल से चाहो तो बात बनती है. बात जम गई. अनुप तुरंत एक घंटे मे मिलने आ पहुंचा. तीस साल बाद मिल रहे थे. इधर उधर की बाते हुई. पुरानी यादे ताजा हुईं. अनुप ने फिर उसके शौक के बारे मे बताया. उसी शाम को वो जबलपुर जाने वाला था. खास पुणे से जबलपुर, वह भी एक शौकीन जलसे के लिए. यहां भारतभर से करीबन 90 लोग आने वाले थे - व्यवसायिक और अभिरुचि /हॉबी रखनेवाले. ईन सभीको साथ जोड़ने वाला एक ही धागा था - संगीत, वह भी, खुद से बजा कर वातावरणनिर्मित करने वाला संगीत. क्या था वह धागा? सैक्सोफ़ोन (Saxophone 🎷). ...

माझ्या मामाचे पत्र हारवले.

20 नोव्हेंबर 2019 सत्य घटनेवर / स्वानुभवावर आधारित 1. परतलेले  पॅनकार्ड मागच्या आठवड्यात काही कामानिमित्त बॅंकेत गेलो होतो. तिथे लागेल म्हणुन पॅनकार्ड वर ठेवला होता. घरी परतलो तर पॅनकार्ड सापडेना. बॅंकेत फोन केला, त्यांनी प्रामाणिकपणे धुंडाळले परंतु "नाही" असे उत्तर मिळाले. आपले पॅनकार्ड हरवले आहे हे पक्के समजून, पुढील बाबींसाठी मी माझ्या आर्थिक सल्लागाराशी संपर्क साधला. "पोलिसात एक साधी तक्रार नोंदवून आपण डुप्लिकेट पॅनकार्डसाठी अर्ज करूया, दोन आठवड्यात नवीन कार्ड येईल, ते सुद्धा होलोग्राम असलेले, (म्हणजे चांगले)" असे माझ्या मित्राने सांगितले. ह्या सगळ्या सोपस्कारांमध्ये पाउण तास गेला. डुप्लिकेट कार्ड साठी अर्ज करू या विचारात होतो तेवढ्यात लॉबी मधुन फोन आला की एक रिक्षाचालक पॅनकार्ड देऊन गेले आहेत. व्वा क्या बात है. थोड्याच वेळात माझे "तथाकथित हरवलेले" पॅनकार्ड मला परत मिळाले. रिक्षाचालक मात्र माझे पॅनकार्ड गेटवरील माणसाला देऊन निघून गेले होते त्यामुळे त्यांना भेटता आले नाही. त्यांना धन्यवाद सुद्धा देता नाही आले. खरेतर जवळपास अर्ध्या तासात ते ...