Skip to main content

Posts

Showing posts from July 6, 2020

टिवटीवाट कमी, तडतडाटच जास्त

6 जुलै 20, मुंबई टिवटीवाट कमी , तडतडाटच जास्त .. मार्च 1, 2006 ला एक संदेश जगाला मिळाला 'Just setting up my twttr ". पाठवणार्‍याचे नाव होते जॅक डोरसी (Jack Dorsey). त्यावेळेस संकल्पना ही होती की आपण , त्या क्षणाला काय करीत आहोत हे जगाला ( म्हणजे आपल्या contacts ला ) एका छोट्या संदेशात सांगणे . एकाच वेळी हा संदेश तुमच्या संपर्कात असलेल्या लोकांना जाईल अशी कल्पना होती . ब्रॉडकास्ट होईल असा.  'Twttr' हे नाव काही जमत नाही म्हणुन एका सहकार्‍याने 'Twitter' हे सुचविले . 'Twitter' जगासमोर आले . 2006 मध्ये अ‍ॅप्पल ने iTunes सुरू केले त्यामुळे एका पॉडकास्ट प्लॅटफॉर्म कंपनिला त्यांची योजना अडगळीत टाकावी लागली . त्यामुळे 2006 च्या सुरुवातीपासूनच एका नवीन संकल्पनेवर काम सुरू होते , आणि त्यातून आधी 'twttr' आणि मग 'Twitter' जन्मास आले . रांगू लागले . काही काळात उभे राहून खेळू बागडू लागले . 1 ते 100 कोटी , फक्त तीन वर्षांत .. मार्च 2006 मधील प...