Skip to main content

Posts

Showing posts from April 16, 2021

विठ्ठलाच्या दारी मतदाराला हाक...

१६ एप्रिल २०२१ , मुंबई विठ्ठलाच्या दारी मतदाराला हा क .. .  उद्या , १७ एप्रिल ला पंढरपुर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूकीसाठी मतदान होणार आहे . 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून श्री भारत भालके यांनी बाजी मारली होती . परन्तु मागच्या वर्षी त्यांचे निधन झाले , त्यामुळे आता पोटनिवडणुक होत आहे . राष्ट्रवादी काँग्रेस ने भालके यांच्या सुपुत्र  श्री भगीरथ भालके  उमेदवारी दिली आहे , तर भाजपकडून उद्योजक / व्यावसायिक श्री समाधान आवताडे यांना मैदानात उतरले आहेत . काय आहे परिस्थिती ? आघाडी सरकारच्या मागच्या अठरा महिन्यांच्या कामगिरीची दखल घेतली तर मतदानाचा कौल त्यांच्या विरुद्ध दिशेने जाऊ शकतो . शेतकर्‍यांची कर्जमाफी , कोरोना महामारी ची परिस्थिती सक्षमपणे हाताळण्यात आलेले अपयश , राज्यातील कायदा सुव्यवस्था , भ्रष्टाचार , आणि मुळात तीन पक्षात असलेले मतभेद , असे अनेक मुद्दे आहेत ज्यावर येथील मतदाता आघाडी उमेदवाराच्या विरुद्ध बाजूने मतदान करू शकतो . परन्तु , व...