4 जुलै 20,मुंबई ज्याचे त्याला मिळवावे , समाजकारण साधावे ... कहाणी जुनी आहे . एक राजा आणि मंत्री आपापल्या घोड्यावर बसुन शिकारीला जातात , मात्र त्यांना शिकारीला उशीर होतो . त्यामुळे राजाला भूक लागते , मात्र त्याने सोबत काहीच अन्न नेले नसल्याने , तो मंत्र्याला विचारतो " आता काय करावयाचे ?" मंत्री म्हणतो , " आपण थोड्यावेळ विश्रांति घेऊया ". आणि मग तो एका पुरचुंडीतून काही फुटाणे राजाला खायला देतो , आणी काही स्वत : खातो . थोड्या वेळाने जेव्हा ते परत निघण्यासाठी घोड्यावर स्वार होण्यास जातात , तेव्हा मंत्र्याचा घोडा हुंकारतो . राजा विचारतो , " काय झाले , हा का हुंकारला असेल ?" मंत्री म्हणतो ," घोड्याचे म्हणणे आहे की , मी कुणावर बसणार . कारण आत्ताच तुम्ही त्याचे खाद्य खाल्ले आहे ". राजा कसनुसे हसला आणि म्हणाला , " मग तू आपल्यासाठी जेवण का सोबत नाही घेतले ?" त्यावर मंत्री म्हणाला , " राजन , मी आपल्यावर अवलंबून आहे . त्यामुळे जेवण सोबत ...
A blog on Bharat. Sports. Politics. Current affairs. Marketing. Technology. Business - Dhananjay M. Deshmukh