Skip to main content

Posts

Showing posts from March 28, 2021

"बॉडीलाइन" इज़ नॉट फाइन..

28 मार्च 2021, मुंबई   " बॉडीलाइन " इज़ नॉट फाइन ..  कुठल्याही राज्यातील राजकीय पटलावर एकाच वेळी अनेक गोष्टी घडत असतात , त्यातल्या त्यात महाराष्ट्रात तर गेल्या चार आठवडय़ात बर् ‍ याच घडामोडी घडल्यात . अधिवेशन , एका मंत्र्याचा राजीनामा , वीस जिलेटीन कांड्या असलेली जीप , एका व्यावसायिकाचा संशयित पद्धतीने खून , एका जुन्या आणि भरोशातील पोलीस अधिकाऱ्याला अटक , आणि इतर बर्‍याच  घटना . दर वेळेस काहीसा आभास तयार होतो किंवा केला जातो की तीन पक्षीय सरकार पडते की काय . या सगळ्या पार्श्वभुमी तून वेळ काढून राज्यातील नेते कार्यक्रम घेत आहेत . अश्याच एका क्रिकेट च्या टूर्नामेंट ला विरोधीपक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री यांनी हजेरी लावली , काही वेळ खेळले आणि नेहमीप्रमाणे टोलेबाजी केली . ते म्हणाले मी सध्या बॅटिंग करतोय कारण दुसर्‍या   बाजूने फुल टॉस मिळत आहेत . आपण गोलंदाजी पण करणार , गुगली , पण टाकणार पण " बॉडीलाइन " नाही करणार .   अनेक लोकांना प्रश्न पडला की " बॉडीला...