Skip to main content

Posts

राजकीय पटलावरील विदूषक / जोकर

10 जून 20, Mumbai राजकीय पटलावरील विदूषक / जोकर परवा भाजपने "महाराष्ट्र संवाद रैली" आयोजित केली होती - अर्थात ऑनलाईन. या कार्यक्रमात गृहमंत्री श्री राजनाथसिंह यांनी महाराष्ट्रात सरकारच्या नावाखाली सर्कस सुरू आहे असे म्हंटले. याचा व्हायचा तो परिणाम झाला. महाआघाडी कडून अनेक प्रतिक्रिया आल्या. त्यात महत्वाची म्हणजे, ज्येष्ठ नेते श्री शरद पवार यांची - "महाराष्ट्र सरकारमध्ये विदूषकाची गरज आहे". अर्थात, हे सगळे एकमेकांवर राजकिय कोटी करण्यासारखे असले तरी त्यात काही खोटे नाही. आपण फक्त खेळ बदलला की तोच विदुषक, म्हणजे जोकर, अत्यंत महत्वपूर्ण होऊन जातो. भाव खातो. सर्कस बघण्याएवजी जर आपण पत्त्याची रमी खेळली तर? रमी मध्ये जोकराला अनन्य साधारण महत्व असते, कारण तो कुठलीही अपूर्ण जोडी पूर्ण करू शकतो. अर्थात काही गंभीर खेळाडू, जोकरा बद्दल नियम लावुन खेळतात - जसे कुठल्या जोडीत तो वापरु शकतो, कितवा नंबरचा तो पत्ता असू शकतो. खरे तर, गंभीरतेने रमी खेळणाऱ्यांनी जोकरचा वापरच करू नए, म्हणजे, "Pure" जोडी होते. खेळ चांगला होतो. जोकर कधी असतो कधी नसतो. तो असला की खेळातील ...

विचारमालिका - जे-जे सुंदर आणि शुभंकर, पूर्णत्वा ते नेई - मुकुटमणी

8 जून 20, मुंबई  विचारमालिका - जे-जे सुंदर आणि शुभंकर, पूर्णत्वा ते नेई - मुकुटमणी  "जे-जे सुंदर आणि शुभंकर, पूर्णत्वा ते नेई..." किती सुंदर ओळी आहेत या! "शाबास सूनबाई" चित्रपटातील (1986) "माय भवानी तुझे लेकरू कुशीत तुझीया येई" या गीतातिल (गायिका स्वरसाम्राज्ञी लता मंगेशकर, रचना सुधीर मोघे, संगीत मीना मंगेशकर) आहेत. असो.  जम्मू आणि काश्मीर हा भारतामातेचा मुकुट आहे असे म्हंटले जाते. एकप्रकारे ते खरेही आहे. 7 जून 1952 ला जम्मू आणि काश्मीर च्या विधिमंडळात एक ठराव झाला, ज्यात राज्याची स्वतंत्र ओळख म्हणुन वेगळा ध्वज असावा हा प्रस्ताव पारित केला गेला. तेव्हापासुन गेल्या 67 वर्षे राज्यसरकार प्रत्येक 7 जूनला राज्याचा वेगळा ध्वज फडकावून हा दिवस साजरा करायची. भारत हा एक सार्वभौम देश आहे, आणि सगळी राज्ये त्याची घटके आहेत, त्यामुळे वेगळा राज्यध्वज ही परिकल्पना इतर कुठल्याही राज्यात नजीकच्या काळात तरी नव्हती. जम्मू आणि काश्मीरलाच ही सवलत का होती?  जम्मू आणि काश्मीर चे विलिनीकरण हे अत्यंत अपवादात्मक परिस्थितीत झाले, अस...

Make Maharashtra Great Again! Economically.

06 Jun 20, Mumbai Make Maharashtra GREAT Again. Economically.  Like all the states of India, Maharashtra too, has been reeling under the global Coronavirus Pandemic (Covid-19). Since March 2020, the state machinery has come under pressure, and so the business sector too. The extent of economic losses isn’t measured yet, but that is expected to phenomenal. It is crucial that the state bounces back soon - in terms of human health, as well as economic health. Decisive Leadership, Cohesive Policy making, fast execution and timely completion of projects will be key to the success of state’s economic resurrection. While some states are still grappling to make a workable plan for unlocking the state, other states, like Uttar Pradesh (UP) seemed to have a game plan ready for the economic resurrection. Minimize exits and maximize new entries  Industrialists and business houses, funding houses, must be working on their plan to cover up the losses (even when with no clea...